आपला जिल्हा

अनुचित घटना घड़ल्यास जबाबदारी नगर परिषद मुख्य अधिकारी व कंत्राटदार यांनी घ्यावी

नगर परिषद सेलु च्या वतीने राजिव् गाँधी नगर येथे सुरु करण्यात आलेल्या नाली बांधकाम प्रकरण

सेलू ( प्रतिनिधी ) नगर परिषद सेलु च्या वतीने राजिव् गाँधी नगर येथे सुरु करण्यात आलेल्या नाली चे काम अत्ययंत संथ गतीने सुरु आहे नाली चे खोद काम होउअन आठ दिवस झाले तरी पन काही ही काम् झाले नाहित गल्ली समोर मोठा खड्डा करुण ठेवले नागरिकाना व वय वृद्ध व् लहान शालकारी मुले याना ये जा करण्या साठी मोठी कसरत करावी लागत आहे जर एखादी व्यक्ति ह्या खोद काम केलेल्या खड़्या पड़ल्या मुळे जर एखादी जीवित हानी झाली तर ह्याला जबाबदार् कोंन् नगर परिषद मुख्य अधिकारी का कंट्रकदार् , अशी घटना घडण्याच्या अगोदर नाली चे राहिलेले काम पूर्ण करुण लोकांची होणारी गैर सोय होणार नाही जर येत्या दोन दिवसात नाली चे काम पूर्ण नाही झाले तर संपूर्ण राजीव गांधी नगर च्या वतीने नगर परिषद सेलु येथे मोठे जन आंदोलन करण्यात येईल या आंदोलना मधे काही अनुचित घटना घड़ल्यास याची पूर्ण जबाबदारी नगर परिषद मुख्य अधिकारी सेलु व कंत्राटदार आर बी घोड़के यांची राहिल.

 

 

Related Articles

Back to top button
Don`t copy text!