आपला जिल्हा
पालघर येथे कला शिक्षकांची राज्यस्तरीय ४२ वी कला शिक्षण परिषद
उपस्थित राहणाऱ्या कला शिक्षकांना मिळणार विशेष नैमितिक रजा

परभणी ( प्रतिनिधी ) पालघर येथे कला शिक्षकांची राज्यस्तरीय ४२ वी कला शिक्षण परिषद बोर्डी , ता डहाणु जि पालघर येथे दि. १९ व २० जानेवारी २०२४रोजी होत असून या परिषदेस उपस्थित राहणाऱ्या कला शिक्षकांना विशेष नैमितिक रजा मिळणार असल्याचे आदेश परभणी शिक्षणाधिकारी प्राथमिक /माध्यमिक यांनी नुकतेच काढले आहेत.




