आपला जिल्हा

न्यू हायस्कूल च्या मुख्याध्यापकपदी धनंजय भागवत

सेलू ( प्रतिनिधी) सेलू, येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित सेलू येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी पर्यवेक्षक धनंजय भागवत यांची पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तशा आशयाचे पत्र मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ सतीश चव्हाण यांच्या स्वक्षरीने प्राप्त झाले आहे. त्यांच्या या निवडी बद्दल आ सतीश चव्हाण, आ विक्रम काळे, अनिल नखाते, अशोक काकडे, सहकारी व मित्रमंडळी कडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!