आपला जिल्हा

मंत्री असूनही मुसळधार पावसात मेघना दिदींची माणुसकी भिजली नव्हती…!

मंत्री असूनही मुसळधार पावसात मेघना दिदींची माणुसकी भिजली नव्हती…!

रिमझिम नव्हे, आभाळ फाटलं होतं,
रक्त अन् दुःख सांडलं होतं..!

तीन जीव तडफडत होते जमिनीवर,
तेवढ्यात एक गाडी थांबली त्या रस्त्यावर..!

मंत्री मेघना दिदी बोर्डीकरांच, मनं,हृदय मोठं होतं,
हुकूम नव्हे, तर माणुसकीचं बोलणं होतं…!
स्वतः उतरल्या त्या पावसात भिजून,
जखमींना उचललं, डोळे दाटून…!

एस्कॉर्ट गाडीत दिलं जीवाचं बळ,
त्यांच्या एका कृतीने, माणुसकी दाखवण्याची हीच होती वेळ…!

ना प्रचार, ना दिखावा, ना बडेजाव पणा, ना कधी केला संधीचा माहोलं,
फक्त सेवा,फक्त प्रेम,आम्ही आहोत जनतेच्या हृदयात खोल…!

हा अपघात नव्हता केवळ एका वाहनाचा,
तो प्रसंग होता ‘नेतृत्व’ नावाच्या कर्तुत्ववान देवत्वाचा..!

ना. मेघना दिदी..!
आपण माणुसकीचा चेहरा खरा,
परभणी जिल्ह्याचा कोहिनूर हिरा…!

दिदी…!
लोकसेवा हीच खरी माणुसकी,
तत्परतेलाअंन सेवाभावाला

सलाम करण्याची आमची बांधिलकी..!

अशोक अंभोरे…!!

Related Articles

Back to top button
Don`t copy text!