आपला जिल्हा
अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागेश ठाकूर मित्र मंडळातर्फे 101 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सेलू (प्रतिनिधी ) सेलू येथील न्यू हायस्कूल येथे मा.सभापती अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यर्थ खर्चाला फाटा देत नागेश ठाकूर मित्रपरिवार तर्फे 101 गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.




