आपला जिल्हा
जिल्हाधिकारी परभणी यांच्या कडून मतदान केंद्राची पाहणी

परभणी, 02 (प्रतिनिधी ) :आगामी काळात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांना भेट दिली त्यामध्ये काही संवेदनशील मतदान केंद्रांचा देखील समावेश होता.




