सेलू ( प्रतिनिधी) सेलू तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सभापती तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अशोक नाना काकडे यांचा काल भारतीय जनता पार्टी या पक्षात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.
यावेळी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, मा.आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
पक्षप्रवेशानंतर अशोक नाना काकडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट भेट घेतली असता पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
सेलू तालुक्यातील पक्षप्रवेश
सेलू शहर व ग्रामीण भागातील अनेक प्रतिष्ठित आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. मनीष कदम (मा. नगरसेवक, उबाठा शिवसेना) ऍड. अशोक फोपसे (माजी नगरसेवक तथा कृ. उ.बा.स. सेलू) नरेंद्र दिशागत (माजी नगरसेवक, उबाठा शिवसेना) प्रफुल उर्फ बाळू शेठ गिराम (माजी नगरसेवक) कैलासराव काळे बाबासाहेब राखे (माजी नगरसेवक) अशोक उफाडे, सेलू सचिन धापसे (अध्यक्ष, जनसेवा मदत केंद्र, सेलू) नवनाथ खांडेकर (उपशहर प्रमुख, उबाठा शिवसेना) ओम खेडेकर, राहुल कदम,
रमेश राव माने (मा. नी. सदस्य परभणी)
माऊली राऊत (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू) संपतराव राठोड (माजी पंचायत समिती सदस्य सेलू) नबाजीराव खेडेकर ( सरपंच शिराळा) विजय पाटील भुजबळ (सरपंच खेर्डा)
रमेश राव शिंदे (सरपंच राव्हा) दिगंबर बुधवंत (सरपंच पिंपळगाव गोसावी) बाबासाहेब काकडे (सरपंच राजुरा) मधुकर सोळंके (सरपंच सोनवटी) अशोक खरात (सरपंच जिवाजी जवळा) मुंजाभाऊ काष्टे (उपसरपंच काजळी रोहीना)
माऊली राठोड (सरपंच पारडी) कल्याण जोगदंड (चेअरमन तिडी पिंपळगाव)
अनिल वांडेकर (सरपंच निरवाडी) बळीराम मगर ( सरपंच करडगाव)जगन्नाथ भाबट (मा .सरपंच खादगाव) अंकुश सोळंके,संजय इघारे (सरपंच गव्हा) सतीश गटकळ (मा.सरपंच गोहेगाव) शिवाजीराव गजमल ( मा. चेअरमन डासाळा तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा) मंचक आंबोरे (राष्ट्रवादी श.प) मापा अमोल आढे वालूर ग्रामपंचायत सदस्य रमेश दापसे ( ग्रा.पं शहराध्यक्ष राष्ट्रवादी वालूर)
धारोजी धाबे (ग्रा .पं सदस्य वालूर)सतीश कलाल (ग्रा.पं सदस्य वालूर)
दादा मिया कुरेशी (ग्रा.पं सदस्य वालूर)प्रभाकर कुंडलिकराव इक्कर (हट्टा)
प्रमुख कार्यकर्ते
बाबासाहेब भदर्गे ( ग्रा.प सदस्य)सुरेश वांडेकर सामाजिक कार्यकर्ते
पांडुरंग धर्मे बाबुराव शिंदे ( ग्रा.प सदस्य निरवाडी) विकास काकडे अर्जुन काकडे
प्रभाकर काकडे अनंता बाबासाहेब जाधव (तांदुळवाडी) संदीप काष्टे राधाकिसन राजाराम,पंकज निकम,गोरे ,विनोद शेरे राहुल केवारे, राजू चव्हाण, पंकज चव्हाण, संजय मोगरे, आबा माळकर, अक्षय साळवे, अनिकेत शिंदे, सोमनाथ गजमल, चेतन निकम,सदाशिव पुरी,अशा सर्वांनी प्रवेश केला.
यावेळी संजयजी केनेकर,सुरेशजी भुमरे, मा.सभापती दिनकरजी वाघ,ता.अध्यक्ष एड दत्ताराव कदम,अजय डासाळकर, प्रसाद खारकर, गणेश काटकर, शंकरराव भोंडवे काका , यांची उपस्थिती होती.