आपला जिल्हा
जोधपूर येथील राष्ट्रीय लॅक्रॉस स्पर्धेत महाराष्ट्रास कास्य पदक

सेलू (प्रतिनिधी ) भारतीय लॅक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया व राज्यस्थान लॅक्रॉस असोसिएशन वतीने आयोजित ३री राष्ट्रीय सिनिअर लॅक्रॉस क्रीडा स्पर्धा दि.७ते ९ फेब्रुवारी दरम्यान उदयपूर राजस्थान येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत सबज्युनिअर महाराष्ट्र राज्य मुलांच्या संघाने कास्य पदक पटकावले .




