आपला जिल्हा
प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प नीती आयोगाकडे सादर.
एलपीजी गॅस लिकेज शील्ड" या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची यशस्वी निर्मिती

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू: प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अटल टिंकरींग लॅबचा उत्कृष्ट उपयोग करत ” एलपीजी गॅस लिकेज शील्ड” या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची यशस्वी निर्मिती केली आहे. साहिल राठोड, व्हिजन खाडे आणि पुष्कर पुरी या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या प्रकल्पाची निवड करण्यात आली असून तो मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.




