आपला जिल्हा

संत जनाबाई विद्यालयाचा एलिमेंटरी इंटरमिजिएट निकाल 100 % टक्के

गंगाखेड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कलासंचनालय,मुंबई यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखा कला परीक्षा.. (एलिमेंटरी /इंटरमिजिएट) 2025-26 चा निकाल 09 जानेवारी रोजी जाहीर झाला असून संत जनाबाई विद्यालय, गंगाखेड येथील विद्यार्थी. एलिमेंट्री =28 / इंटरमिजिएट = 33 असे एकूण = 60 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात A ग्रेड =01 विद्यार्थी B ग्रेड =11 विद्यार्थी व C ग्रेड =48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. त्याबद्दल. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानोबाजी मुंडे साहेब , सचिव श्री जी. डी. मुंढे सर , सहसचिव ॲड.श्री कार्तिकजी मुंढे साहेब, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक श्री जी.व्ही. मुंढे सर प्राथमिक मुख्याध्यापक श्री शिवाजीराव मुंढे सर ,पर्यवेक्षक श्री चोले सर व सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षक श्री साबणे यू.एम.सर यांचे यशस्वी होण्यासाठी सर्वत्र कौतुक होत आहे….सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एस.एस.सी. बोर्ड परीक्षा 2026 मधील निकाल पत्रकात 60 विद्यार्थ्यांना 3,5,7,असे वाढीव गुणांचा लाभ मिळणार आहे. 

Related Articles

Back to top button
Don`t copy text!