आपला जिल्हा
सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळा, सेलू येथे साने गुरुजी कथामालेचे उद्घाटन

सेलू ( प्रतिनिधी ) सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळा, सेलू येथे, साने गुरुजी कथामालेचे उद्घाटन- साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. 24 डिसेंबर रोजी नूतन प्राथमिक शाळेत साने गुरुजी कथामालेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.




