आपला जिल्हा
श्रीराम प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवात ‘स्पोर्ट्स डे’ उत्साहात साजरा

सेलू: ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान, सेलू या संस्थेच्या रौप्य महोत्सवाची सुरुवात ‘सुरभि महोत्सव 2024’ अंतर्गत स्पोर्ट्स डेच्या भव्य आयोजनाने झाली. कार्यक्रम (ता. 24) वार मंगळवार रोजी सॅनरो नॉलेज सिटीच्या प्रांगणात पार पडला.




