आपला जिल्हा

महाराष्ट्र सरकार व्दारा लादन्यात आलेले गुरुव्दार अधिनियम विरोधात सेलूत जाहीर निषेध

उपजिल्हाधिकारी सेलू यांना देण्यात आले निवेदन

सेलू ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र सरकार व्दारा गुरुव्दारा तख्त सचखंड बोर्ड नियमा नुसार संशोधन कर नया अॅक्ट गुरुव्दारा अधिनियम २०२४ लागु करण्यात येत आहे. तेव्हा त्या विरोधात पेचप्यारे साहिबान आणी सीख समाजाच्या वतीने या अधिनियमनविरोधात जाहीर निषेध करण्यात येत आहे.त्यांना प्रतिसाद म्हणून सेलू शहर बांधवाकडून आम्ही सर्वजन शिख बांधव या विरोधात जाहीर निषेध करीत आहोत. या अॅक्टच्या विरोधात नांदेड येथे आज दि. ९/०२/२०२४ रोजी जाहीर विराट मोर्चा सुध्दा काढण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी सेलू यांना देण्यात आलेल्या निवेदनावर कन्हैलाल बालचंदाणी,
अमरबिर सिंग बब्बर, गगणदिप सिंग अरोरा,
पंकजसिंग बजाज, तरनजितसिंग बजाज,
शामसिंग बजाज, रजत कुंदनानी, रवनित सिंग बब्बर, विकी कुंदनानी,लक्ष्मणदास कुंदनानी, रुषीगि अरोरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!