आपला जिल्हा
दहावी बोर्ड परीक्षेत ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची तनिष्का डख जिल्ह्यातून प्रथम
शाळेचा 100% निकालाची परंपरा कायम

सेलू ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानातीर्थ माध्यमिक विद्यालयातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत कु. तनिष्का डख हिला ९९.८०% होऊन जिल्ह्यातून प्रथम येणाचा मान मिळविला.




