आपला जिल्हा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शमशोदिन शेख(उच्च श्रेणी सहाय्यक) यांचा सत्कार

सेलू ( प्रतिनिधी )  येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे कर्मचारी शमशोदिन शेख(उच्च श्रेणी सहाय्यक)व विमा कामगार संघटनांच्या नांदेड विभागीय अध्यक्ष यांचा सेवा गौरव गुरूवारी पार पडला शेख भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या 34 वर्ष 8 महीने प्रदीर्घ सेवे नंतर दिनांक 31/10/2024 सेवा निवृत्त झाले, या वेळी उपेंद्र बेल्लुरकर, भास्कर हिप्परगे, गणेश शिंदे,नागेश पुराणिक,योगेश जयभाये, शिवाजी अघाव, मन्मथ देवढे, संपत कपाळे, प्रकाश रोडगे, संपत पंडित, डॉ अनिल शेळके, पांडुरंग चिनचाने,महेबुब शेख यांनी त्यांच्या कार्याला मान्यवरांनी उजाळा दिला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाऊसाहेब ठोंबरे (शाखा प्रबंधक) होते प्रमुख अतिथी म्हणून योगेश जयभाये व नागेश पुराणिक होते शेख यांचा सेलू शाखेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला प्रभाकर भांडवले, सुभाष राठोड,समीर थोरात,राजेश भालेराव,कृष्णा बोराडे,अमर पाटील, खोबराजी वालवटे, नवनाथ कुकडे, नामदेव मुंढे, राजकुमार नाईकवाडे, संजय मुंढे, शेख मोहसिन, दिलीप डासाळकर, भगवानराव सराफ, सुरेंद्र सराफ संघशिल भुकत्तर,बंडु कटारे, साहेबराव राठोड,काष्टे,विनोद भोगांवकर, भगवानराव अकात, बालासाहेब पिंपळे, मुंजा राऊत, गणेश कडतन, दामोधर काकडे, विष्णू मुळे, बळीराम पाते, देवदत्त वाघमारे,खेडकर, कृष्णा गोगें , बाबासाहेब कदम, कैलास गज़मल,संजय मनियार,भारत डख, वसंत डख, माणिक पडुळे,बोराडे,पाचलेगांवकर,सिताफळे,दत्ता सरकटे, बबन झोल, संदिप जाधव,नितीन भिसे, अमिर शेख, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी साठी प्रयत्न केले नागेश पुराणिक यांनी प्रास्ताविक केले सुत्रसंचलन व आभार मन्मथ देवढे यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!