पाथरी ( प्रतिनिधी ) पाथरी विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. विठ्ठल तळेकर यांचा रविवार दि.२० नोव्हेंबर दुपारी 12 वाजता भक्त निवास, साई मंदिर रोड,पाथरी येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आहे. मेळावास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. विठ्ठल तळेकर यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.