सेलू ( प्रतिनिधी ) बँक टेक एक्स फॅक्टर द्वारा आयोजित हॉटेल द ललित मुबंई येथे देशातील पब्लिक सेक्टर बँक, प्रोव्हेट सेक्टर बँक,स्मॉल फायनान्स बँक या बँका सोबतच साईबाबा नागरी सह बँक ला बेस्ट कॉ ऑपेरेटिव्ह इयर या पुरस्काराने येथील सन्मानित करण्यात आले आहे सदर पुरस्कार सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे इंडिपेन्डेन्स डायरेक्टर श्री दीपक शर्मा यांच्या हस्ते देण्यात आला हा पुरस्कार बँकेचे मु का अधिकारी श्री रामराव लाडाने यांनी स्वीकारला.
या वेळी बँकेचे अध्यक्ष श्री हेमंत राव आडळकर यांनी सांगितले कि ,हा पुरस्कार सभासद, ग्राहक, संचालक मंडळ, व कर्मचारी वृंद यांचा वाटा आहे या पुरस्कार मुळे राष्ट्रीय स्तर वर पुन्हा एकदा बँके चे नावलौकिक झाले असून आता कर्मचारी व बँके चे संचालक यांची जवाबदारी वाढली आहे ग्राहक व सभासदांना अत्यन्त सुरक्षित अत्याधुनिक सेवा सुविधा यांची अधिक जाणीव पूर्ण देण्या साठी आम्ही कटी बद्ध आहोत ग्राहक साठी सेवा देण्या साठी विविध सेवा आधुनिक उपलब्ध आहे गेल्या 30वर्षा पासून सेवा देत आहोत, ग्राहकांनी, सभासद यांनी जास्तीत जास्त ए टी एम, पि ओ एस, इ कॉम, मोबाईल बँकिंग, क्यू आर कोड, अशा आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा चा वापर करावा असे आव्हान केले आहे.