आपला जिल्हा
साईबाबा नागरी सह बँक च्या वतीने हेमंतराव आडळकर यांचा सत्कार

सेलू ( प्रतिनिधी ) साईबाबा नागरी बँकचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांचीं नगर परिषद सेलू च्या स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्या बद्दल सेलू येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी बँके चे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक दतरावं आंधळे, प्रताप सेठ,मु का अधीकारी रामराव लाडाने, उद्योजक श्री विलास पौळ, व्यवस्थापक दत्ता एकनाथ पौळ, निसार पठाण,अविनाश आडळकर, सुनील बोडखे, नितीन आडळकर, जाधव अनिल,सुमित आडळकर, गजानन झुटे,अविनाश जाधव, गजानन ढवलंशँख, संतोष जायभाय, उमेश खरावणे चीं उपस्तिथी होती.
नगरसेवक मिलिंद पवार, संभाजी पवार, अमजद बागवान, अन्वर पठाण, विनोद धापसे,उत्तरेश्वर साडेगावकर यांच्या वतीने स्वीकृत नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांचे अभिनंदन करून सत्कार केला.




