आपला जिल्हा

ईद-ए-मिलाद सणानिमित्त परभणी जिल्ह्यासाठी १६ सप्टेंबरची सुटी कायम

परभणी, दि.१५ (प्रतिनिधी ):- मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याकरीता परभणी जिल्ह्यासाठी सोमवार, दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजीची सार्वजनिक सुटी जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कायम ठेवली आहे.

यासंदर्भात जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी अधिसूचना जारी केली असून सोमवार, १६ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद या सणाची सुटी असेल, असे सूचित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!