आपला जिल्हा

नेताजी सुभाष विद्यालय मानवत येथे शिक्षक दिन संपन्न

मानवत ( प्रतिनिधी ) 5 सप्टेंबर,शिक्षक दिन 
आज नेताजी सुभाष विद्यालय मानवत येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अनंत श्री विभूषित 1008 महामंडलेश्वर मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत,सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय श्री जी.एस.सिखवाल सर,श्री.के एस.शिंदे सर,श्री.पवार सर,श्री भराडीया सर,श्री नेवरेकर सर,श्री थोंबाल सर,श्री बंडे सर,श्री एस. ए.कुलकर्णी,श्री घनचेकर सर,श्री इंगोले सर,श्रीमती एलदी मॅडम,श्रीमती पांडे मॅडम, प्रा.डांगे सर,श्री रेडेवार सर,श्री.सुभाष नाईक सर,श्री कदम एन.आर.श्री कदम यू.आय,श्री गोंडगे सर,श्री कच्छवे सर,श्री मुळे सर,श्री चाफेकरांदे सर,श्री साठे मामा,श्री रोकडे सर,यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक श्री यू. टी. हारकळ सर होते.पर्यवेक्षक श्री बुधवंत सर,श्री लाड सर,श्री होगे सर ,श्रीमती कनकुटे मॅडम आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!