आपला जिल्हा
लोकशाहीच्या पुर्णत्वासाठी समानता आवश्यक आहे – कॉम्रेड प्रकाश कारत
श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमालेस श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू (प्रतिनिधी ) लोकशाहीच्या पूर्णत्वासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय समानता आवश्यक आहे. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय समन्वयक प्रकाश कारत यांनी केले.




