आपला जिल्हा

अक्षय सतीशजी बाहेती यांना आय.आय.टी. दिल्ली पीएच. डी. प्रदान

⬛ अक्षय सतीशजी बाहेती नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी

सेलू ( प्रतिनिधी ) प्रतिष्ठीत संस्था आय.आय.टी. दिल्ली व युनिव्हरसिटी ऑफ क्वीन्सलँड, आस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 10 ऑगस्ट’ 24 रोजी दिल्ली येथे पीएच.डी. डीग्री प्रदान करण्यात आली.
त्यांनी भुकंप आणि आग अंतर्गत काँक्रीट संरचनांचे जोखीम मूल्यांकन’ या विषयात आपले शोधनिबंध पूर्ण केला.

सध्या ते पूढील संशोधनासाठी टोयोहासी युनिव्हरसीटी, जपान येथे कार्यरत आहेत. सुझूकी फौंडेशन, जपान यांचे अर्थसहास्य संशोधनासाठी त्यांना प्राप्त झालेले आहे. तालूका माहेश्वरी सभा सेलू, जयराड मीत्रमंडळ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!