आपला जिल्हा

साईबाबा नागरी सहकारी बँक मानवत शाखेचा वर्धापन दिन उत्साहात

मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांचा सत्कार

सेलू ( प्रतिनिधी ) दि.19 ऑगस्ट मानवत येथील नगर परिषद जवळ असलेल्या साईबाबा नागरी बँक शाखा 10 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने ग्राहक, ठेवीदार याचा सत्कार करण्यात आले आहे. त्यावेळी उपस्थित बँक चे सस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी  रामराव लाडाने, संचालक  इम्रान अहेमद व्यवस्थापक  दत्तात्रय पौळ, मानवत शाखे चे व्यवस्थापक  निसार पठान, सय्यद मुस्ताक रब्बानी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रम चीं सुरुवात साईबाबा च्या मूर्ती पूजा करून करण्यात आली सुवर्णकार कपिल उदावन्त, प्रतिष्ठित व्यापारी  उमेश बांगड, ऍड सुनील जाधव, मगर विट्टलराव, डॉक्टर अक्षय खडसे व सभासद उपस्थित होते..

या वेळी नव्याने रुजू झालेले मानवत तहसील चे तहसीलदार  पांडुरंग माचेवाड यांचा सत्कार करण्यात आला.

माजी नगरसेवक दत्ता चौधरी,. माजी नगरसेवक नियमात खान पठाण, किसन बारहाते, प्रकाशराव झोडगावकर, संतोष आंबेगावकर, मदन लाडाने, गोविंद होगे, बळीराम माने, मोहन कोकरे, डॉ कदम सचिन,तुकाराम निर्वळ,सुधाकर मोरे, प्रताप लाडाने, शयाम कदम इरफान बागवान, मगर आशिष, मुश्ताक भाई,यावेळी ग्रामीण भागातील ग्राहक सभासद वर्धापन दिनानिमित्त आवर्जून उपस्थिती होती याचप्रमाणे बँकेचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार आदी कार्यक्रमास उपस्थित होते. बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा देतांनाच बँकेच्या व्यवसाय पूर्तीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बँकेच्या सुविधांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, शाखेला 10 वर्षे पूर्ण होत आहे सभासद, ग्राहक यांनी दिलेल्या प्रतिसाद बद्दल समाधान व्यक्त केले बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या बदलांबाबत तसेच डिजिटल बँकिंगबाबत चर्चा केली. बँके मध्ये ग्राहक च्या काही अडचण आहे का बँकेच्या घोडदौडीबद्दल माहिती दिली. ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, आदी याेजना सेवा बँक एकाच छताखाली पुरविते. बँकेच्या विविध क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीबद्दल माहिती दिली. बँकेतर्फे किफायतशीर दरात कर्ज पुरवठा करण्याच्या योजनां माहीती दिली. हा कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी पासिंग ऑफिसर श्री अमोल लाडाने, मगर अशोक, करवलकर हेमंत, अजित लाडाने, गोकुळ पारखे, गलबे संतोष, औटी नंदू, रायपल्लीवर माऊली, वैभव निरवळ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!