सेलू ( प्रतिनिधी ) सुभाष मोहकरे सर यांचे वडील भगवान अप्पा नामदेवअप्पा मोहकरे यांचे दि. ८/१/२०२४ रोजी राञी ०९ वा दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दि.९/१/२०२४ रोजी. सकाळी ११ वा. कोल्हा येथे होणार आहे. तरी या दुःखद प्रसंगातून मोहकरे कुटुंबाला सावरण्याची शक्ती मिळो अशी भावना त्याच्या इष्टमित्रांकडून व्यक्त होत आहे.