आपला जिल्हा
न्यू हायस्कूल च्या मुख्याध्यापकपदी धनंजय भागवत

सेलू ( प्रतिनिधी) सेलू, येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित सेलू येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी पर्यवेक्षक धनंजय भागवत यांची पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली.




