आपला जिल्हा

सेलू तालूका क्रीडा संयोजक पदी  प्रशांत नाईक

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालूका क्रीडा संयोजक पदी नूतन चे क्रीडा शिक्षक  प्रशांत नाईक सर यांची निवड झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करताना प्रा नागेश कान्हेकर, संजय भूमकर, प्रभू शिंदे, गायकवाड सर राठोड सर, गडदे सर, घांडगे सर, पदमपल्ले सर व सर्व क्रीडा मार्गदर्शक यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!