आपला जिल्हा
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंती निमित्त कार्यक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंती निमित्त बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी अभिवादनाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता इंगळे कॉम्प्लेक्स परभणी रोड सेलू येथे ठेवण्यात आलेला आहे.




