आपला जिल्हा
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री निवडी साठी गृहमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र
⬛ शिवसेना तालूका प्रमुख पवन घुमरे स्वतःच्या रक्तानी लिहिले पत्र

सेलू ( प्रतिनिधी ) शिंदे शिवसेना सेलू तालूका प्रमुखानी गृहमंत्री अमित शहा यांना एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून निवड करावी या साठी पवन घुमरे यांनी स्वतःच्या रक्तानी पत्र लिहून मागणी केली आहे.




