आपला जिल्हा

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या येथून अभिमंत्रित अक्षदा वाटप बैठकीचे सेलूत आयोजन

बैठकीस उपस्थित राहण्याची भाजपा शहर अद्यक्ष अशोक अंभोरे याचे आवाहन 

सेलू ( प्रतिनिधी ) आपल्या सर्वांना माहितच आहे की, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या येथून अभिमंत्रित अक्षदा आपल्या सेलू पर्यंत पहोचलेल्या आहेत.

या अभिमंत्रित अक्षदा आपल्याला सेलूतील प्रत्येक हिंदू कुटुंबापर्यंत पहोचवायचा आहेत.

सेलू शहरातील प्रत्येक हिंदू कुटुंबापर्यंत या अक्षदा पहोचाव्या या निमित्ताने महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.दि.व वेळ: १२/०१/२०२४ , सायंकाळी ६ वाजता स्थान: रोकडिया हनुमान मंदिर, मोंढा, सेलू तरी या बैठकीस उपस्थित राहण्याची भाजपा शहर अद्यक्ष अशोक अंभोरे यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!