आपला जिल्हा

रक्त तपासणी शिबीरात 107 नागरीकांनी केली रक्त तपासणी

समता गणेश मंडळ व महा लॅब उपजिल्हा रूग्णालय सेलू यांच्या संयुक्त उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) समता गणेश मंडळ व महा लॅब उपजिल्हा रूग्णालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत भव्य रक्त तपासणी शिबीर संपन्न.

दि 13 सप्टेंबर शुक्रवार रोजी मोफत रक्त तपासणी शिबीरात 107 जणांची रक्त तपासणी करण्यात आली. या मध्ये
सी,बी,सी, के,एफ टी,एल,एफ टी,टी एफ ,टी,एच ,बी एच,1 सी,लिपीड प्रोफाईल, सि,ए 125 , युवरीक अॅसीड, सीरम कॅल्शियम, सी,आर पी, एकुण 13 रक्त तपासण्या करण्यात आल्या, महा लॅब चे चैतन्य निकम,रंजना शेळके, अनूज डख,ओम भाबट यांनी रक्त तपासणी केली असून या शिबीरात मा.बांधकाम सभापती आशोक काकडे, पांडूरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, सचिन धापसे,अनिकेत शिंदे,सचिन चव्हाण, राहुल कदम,राजकुमार वखरे,गोविंद आबुज, वैभव वरकड,किरण ठाकरे,बालाजी आबुज,स्वप्नील शहाणे,प्रकाश मुसळे, आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!