आपला जिल्हा
नूतन संस्थेच्या माजी विद्यार्थिनीची शाळेस सदिच्छा स्नेहभेट.
नूतन कन्या उच्च माध्यमिक विभाग सेलू 1992 - 1993 बॅचमधील विदयार्थ्यांनी

सेलू ( प्रतिनिधी ) नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती.तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभाग सेलू येथील *(1992 – 1993)* बॅचमधील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थिनी यांनी नूतन कन्या प्रशालेस तसेच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बंदिस्त प्रेक्षागृह क्रीडा हॉलला भेट दिली.




