आपला जिल्हा

अग्निविर गोरखा कमांडो गटातून भारतीय सैन्यात यशस्वीरीत्या प्रशिक्षण पुर्ण…. सेलूत जंगी स्वागत

सेलू ( प्रतिनिधी ) डिग्रसवाडी गावचे सुपुत्र मारोती दिगांबर गांजकर याचे सिमला येथे अग्निविर गोरखा कमांडो गटातून भारतीय सैन्यात यशस्वीरीत्या प्रशिक्षण पुर्ण होऊन सेलू येथे आगमन झाले असता सवाध्य मिरवणूक काढून सेलू येथे व डिग्रसवाडी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी जयसिंग शेळके, बाळकृष्ण लेवडे, संतोष निर्वळ, पांडुरंग कदम, डिगांबर गांजकर, शुभम जाधव, गोविंद निर्वळ, संभाजी होगे, कृष्णा गांजकर, रामेश्वर गांजकर, रावसाहेब गांजकर, सुहास आठवले, दर्शन आठवले, धुराजी आठवले, भरत शेरे, संतोष होगे व गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!