आपला जिल्हा

एसएससी परीक्षेत सेलूच्या नूतन विद्यालयाचा 87.65% निकाल

⬛ कुलकर्णी सारंग सुनील 99.00% गुणांसह शाळेत प्रथम

सेलू ( प्रतिनिधी ) एस एस सी परीक्षा मार्च 24 मध्ये नूतन विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली असून या वर्षी शाळेचा निकाल 87.65%लागला आहे.

शाळेतील प्राविण्य प्राप्त-148 विद्यार्थी प्रथम श्रेणी 107 द्वितीय श्रेणी 110 तर उत्तीर्ण श्रेणी 54 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

480 विद्यार्थ्यांपैकी 478 प्रविष्ट झाले. त्यापैकी 419 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गुणाानुक्रमे नूतन विद्यालयातून पहिले तीन विद्यार्थी

1) कुलकर्णी सारंग सुनील 99.00%

2) जाधव संस्कृती उद्धव-98.40

3) दिग्रसकर अथर्व महेश-96.60%

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष.श्री.डी.के.देशपांडे, चिटणीस.प्राचार्य.डाॅ.व्ही.के.कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोरजी बाहेती संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य शाळेचे मुख्याध्यापक संतोष पाटील ,पर्यवेक्षक के. के देशपांडे, डी. डी. सोन्नेकर शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!