आपला जिल्हा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत(SSC) नूतन कन्या प्रशालेचे घवघवीत यश

तसेच 12 वी निकालात नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

सेलू (प्रतिनिधी) श्रीमती.लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेने SSC परिक्षा – 2024 मध्ये यशाची परंपरा कायम राखली असून प्रशालेचा एकूण निकाल 91.46% लागला असून
प्राविण्य प्राप्त-107 विद्यार्थिनी
प्रथम श्रेणी – 88 विद्यार्थिनी
द्वितीय श्रेणी – 81 विद्यार्थिनी
उत्तीर्ण श्रेणी – 24 विद्यार्थिनी.

1) कु.रोडगे ऋतुजा रामप्रसाद ( 97.40% ) या विद्यार्थीनीने प्रशाले मधून प्रथम क्रमांक मिळवला.

2) कु.भुते समृध्दी कैलास ( 97.20% ) या विद्यार्थीनीने प्रशालेमधून द्वितीय क्रमांक मिळवला.

3) कु.कुलकर्णी गायत्री मधुकरराव* ( 96.60% ) या विद्यार्थीनीने प्रशाले मधून तृतीय क्रमांक मिळवला.

4) कु.सोळंके श्रेया भगीरथ ( 96.60% ) या विद्यार्थीनीने प्रशाले मधून तृतीय क्रमांक मिळवला.

सेलू (प्रतिनिधी) दि.22 मे रोजी घोषित झालेल्या इ. बारावीच्या कला व वाणिज्य शाखेच्या निकालात नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयने यशाची परंपरा राखली. उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभाग एकूण निकाल92.85% लागला असून कला शाखेचा निकाल ९४.११ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९१. ६६ टक्के लागला आहे . तर 10 विद्यार्थिनीं प्राविण्य प्राप्त केले आहे.


कला शाखा- प्रथम-कु. उगले स्वाती अर्जुनराव 86.00%
द्वितीय-कु. जाधव प्रतीक्षा भगवान. 78.83% तृतीय-कु. खरात मनीषा बालासाहेब
73.50%.
वाणिज्य शाखा- प्रथम-कु. वहाडे वैष्णवी बाबुराव. 84.83 % द्वितीय-कु. जाधव प्रतीक्षा भगवान. 80.50% तृतीय-कु. सय्यद सानिया बिबन 80.17%. ‌ ‌
यशस्वी विद्यार्थिनींनी आणि पालकांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी के देशपांडे ,सचिव प्राचार्य डॉ. व्ही के कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहानी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, प्राचार्या उज्वला लड्डा, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल. माध्यमिक वि. प्र. सपना पाटणी. कार्यालयीन प्रमुख अनंता बोराडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!