आपला जिल्हा

एल के आर रोडगे प्रिन्स सिबिएसई ज्युनिअर कॉलेज 12 वी प्रथम बॅच चा निकाल जाहीर

सेलू.( प्रतिनिधी ) दि.13 मे श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स सिबिएसई जुनियर कॉलेज सेलू च्या सिबिएसई 12 वी बोर्ड प्रथम बॅच चा निकाल आज लागला.

प्रथम सायली ढेपे 88%, द्वितीय स्वर्ण जोशी 80.60%, तृतीय वैष्णवी वंजारे 70%, अविनाश माहोरे 69.60%, ज्ञानेश्वर बरगे 66%, गीता माघाडे 65.60%, वैशाली किरवले 65.2%, शिवकन्या काळे 63.4%, राज माहोरे 61%, निकिता जावळे 60.4% अनुक्रमे गुण प्राप्त केले.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे,सचिव डॉ सविता रोडगे, डॉ आदित्य रोडगे, डॉ अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, रीना ठाकूर, श्रीकृष्ण खरात, सतीश गायकवाड सर्व शिक्षक कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!