आपला जिल्हा
एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश सिबीएसई स्कूल ची सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

सेलू ( प्रतिनिधी ) दि.13 सिबीएसई बोर्ड दिल्ली द्वारा आज दहावी या वर्गाचा निकाल घोषित केला. यावर्षी एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश सिबिएसई शाळेतून प्रथम ऋग्वेद कीर्तने 97.2%, द्वितीय वरद कदम 96.8%, तृतीय इशिका पवार 96%, वरद सारडा 95.6%, प्रथमेश लाहोटी 95.4%, रामप्रसाद काळे 94.6 %, तेजस मोगल 94.2% पूनम पारपीयानी93.8% , लक्ष्मीकांत कुलकर्णी 93.6%, तनिष्क ढालकरी 93%, रोहित ढगे 93%, सुमित संगेवार 92%, आदिती आवटे 92 %, स्नेहा घुमरे 91.8%, गौरी रोकडे 91.2%, तनय मोगल 91%, अपूर्वा मोगल 90.4% यांनी अनुक्रमे गुण प्राप्त केले.




