आपला जिल्हा

पि.एस.कौसडीकर सेवानिवृत्त ; सन्मान पत्र देऊन गौरव

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू 30 एप्रिल मंगळवार रोजी शहरातील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय येथील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पि एस कौसडीकर सेवानिवृत्त झाल्याबद्दल शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गुलाबराव गायकवाड, सतीश जाधव अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष, प्रशांत ठाकूर सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सेवानिवृत्त निमित्य सेवागौरव सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय नागरे,मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, शेषराव कौसडीकर, शोभा कौसडीकर,पल्लवी कौसडीकर सिध्दार्थ एडके आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!