आपला जिल्हा
शारदा विद्यालयात सायकल वाटप व वृक्षारोपण
विद्यार्थ्यांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षण घ्यावे-आमदार सौ. मेघना साकोरे- बोर्डीकर

सेलू ( प्रतिनिधी )शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे ,शासनाकडून शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मानव विकास योजने अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात त्याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणातून राष्ट्रसेवा करावी असे आवाहन आमदार सौ मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी केले.




