आपला जिल्हा

अलमीरा खानम जावेद खान पठाण व अम्मार खान जाबीउल्ला खान चा पहिला रोजा

सेलू ( प्रतिनिधी) सध्या पवित्र रमजान महिना सुरु असून सेलू येथील गुलमोहर कॉलनी चे राहिवाश अलमीरा खानम जावेद खान पठाण वय वर्ष 7 व अम्मार खान जाबीऊला खान वय वर्ष 7यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास ) ठेवला होता कडक उन्हात चौदा तास उपवास ठेवल्याने त्याचे कौतुक होत आहे रमजान महिण्यात रोजा ला मुस्लिम बांधवा मध्ये खूप महत्वाचा असून या महिण्यात मुस्लिम बांधव 30दिवस रोजा ठेऊन विविध धार्मिक विधीद्वारे अल्लाह ची पुर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिण्यात चिमुकले हि आपल्या रोजाची सुरुवात करतात याचीच प्रचिती म्हणून या चिमुकल्या ने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वी पणे पूर्ण केला आहे या प्रसंगी माजी नगरसेवक श्री रहीमखानपठाण, सलीम खान, वसीम खान, असीम खानयांनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!