आपला जिल्हा
आमदार सौ .मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस यार्डातील बीट पूर्वत सुरू.
व्यापारी असोसिएशनचा बीट बंदचा बहिष्कार मागे.

सेलू ( प्रतिनिधी ) आमदार सौ .मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून आज झालेल्या बैठकीत सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस यार्डातील बीट पूर्वत सुरू होणार असल्याचे ठरले आहे त्याच बरोबर व्यापारी असोसिएशनचा बीट बंदचा बहिष्कार मागे घेतला आहे. त्या मुळे गेल्या वीस दिवसापासून बंद असलेले बिट उद्यापासून सुरु होणार आहे.




