आपला जिल्हा

संजय गणपतरावं मगर सेवानिवृत्त

⬛ गेल्या 33 वर्षापासून परभणी जिल्ह्या मध्यवर्ती बँके सेलूत बजावली सेवा

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शहर शाखेचे शाखा व्यवस्थापक संजय गणपतराव मगर हे आज 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी नूतन विद्यालय सेलू येथील प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, नारायण सोळंके, डी.डी. सोन्नेकर, गणेश माळवे, परशुराम कपाटे, किशोर कटारे, प्रशांत नाईक, वीरेंद्र धापसे, सुनील तोडकर, राजेंद्र सोनवणे,अनंतकुमार विश्वंभर,कृष्णा रोडगे,प्रसाद कायंदे, केशव डहाळे यांची उपस्थिती होती.


संजय मगर यांनी 1990 साली परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेवेस प्रारंभ केला त्यांनी आतापर्यंत वालूर, धामणगाव आणि सेलू शहरात 1994 पासून ते कार्यरत आहेत. त्यांच्या दिल खुलास स्वभावामुळे व तत्पर सेवेमुळे ते सर्वच शाळेतील शिक्षकांशी मैत्रीपूर्ण नाते जपतात. त्यांची एकूण 33 वर्षे सेवा झालेली आहे. आज त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सेलू तालुक्यातील शिक्षकाकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!