आपला जिल्हा
३२ टिनशेड प्रकरणी सभापती व संचलाक मंडळाकडून नियमांचे उल्लंघन नाही. बहुचर्चीत पाथरी बाजार समीतीचे ३२ टिनशेड प्रकरण.
जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी सचिवावर ठपका ठेवत कारवाई सह ३२ टिनशेड पाडण्याचे दिले निर्देश.

सेलू (प्रतिनिधी ) पाथरी बाजार समीतीच्या ३२ टिनशेड बांधकाम गैरव्यवहार तक्रार आरोपातील अनिल नखाते व ईतर दोन संचालक पुन्हा निवडणूक जिंकुन संचालक पदी विजयी झाले.आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली अनिल नखाते यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी




