आपला जिल्हा

17-परभणी लोकसभा मतदार संघाकरीता आज 26 नामनिर्देशन पत्रांचे वितरण

परभणी, दि.28 ( प्रतिनिधी ) : 17-परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदार संघातून आज एकूण 21 जणांना 26 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले. आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सार्वजनीक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देश पत्र दाखल करण्याची शेवटची दिनांक गुरुवार 04 एप्रिल, 2024 असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, परभणी यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!