आपला जिल्हा

राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा साठी प्रणव गजमल व प्रा.प्रसन्नजित बनसोडे यांची निवड.

परभणी: (प्रतिनिधी ) परभणी
जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन च्या प्रणव गजमल व प्रशिक्षक प्रा.प्रसेनजित् बनसोडे यांची संघ व्यवस्थापक पदी निवड झाली चे पञ महाराष्ट्र राज्य सचिव डॉ.प्रदिप तळवलकर यांनी दिले.
३६ वी सब – ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा.. छत्रपती संभाजी नगर येथे महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन व जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन वतीने दि २८ मार्च ते ०१ एप्रिल २०२४ दरम्यान छत्रपती संभाजीनगर सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले-मुलीचे संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धापुर्व सराव प्रशिक्षण शिबीर दिनांक: २५ मार्च २०२४, सोमवार रोजी स्पर्धा दिनांक: २६ ते २८ मार्च २०२४ दरम्यान संपन्न होणार आहे.
राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा दिनांक :- २९ मार्च ते ०१ एप्रिल २०२४ दरम्यान संपन्न होणार आहेत.
सोलापुर म.न.पा., जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या यजमानपदी बोरामणी-सोलापुर येथे संपन्न झालेल्या २९ वी सब-ज्युनिअर राज्य अजिंक्यप स्पर्धेतून निवड समिती सदस्यांनी
चि. प्रणव गजमल यांची निवड
राज्य संघात केली आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील सॉफ्टबॉल राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा ‌प्रसेनजित् बनसोडे यांची संघ व्यवस्थापक – पदी निवड झाल्याबद्दल परभणी जिल्हा सचिव तथा राज्य सहसचिव प्रा. रमाकांत बनसोडे,
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, राज्य सचिव टेनिस व्हॉलीबॉल गणेश माळवे, यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!