सेलू ( प्रतिनिधी ) सेलू: येथील अखिल भारतीय विमा कामगार संघटनांच्या वतीने 7 ते 9 डिसेंबर 2024 चेन्नई वर्किंग कमिटीच्या निर्णयानुसार 1) क्लास 3 व 4 मध्ये लवकरात लवकर नोकर भरती करा 2) AIIEA(ऑल इंडिया इंश्योरेंस एम्पलॉइज एसोसिएशन ला मान्यता द्या या मागण्यासाठी आज दिनांक 11/02/2025 रोजी दुपारच्या जेवणाचे वेळी शाखा कार्यालय समोर निदर्शने करण्यात आले व प्रभाकर भांडवले (कार्यालय प्रभारी) यांना निवेदन देण्यात आले यावेळी कॉम रामा धोतरे कॉम शमशोदिन शेख अदि उपस्थित होते.