आपला जिल्हा

मा.आ.विजयराव भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

सेलू ( प्रतिनिधी ) आज राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय सेलू येथे ढेंगळी पिंपळगाव येथील अनेक कार्यकर्त्यांचा मा.आ.विजयराव भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाला.

यात महादेव सोळंके, माऊली सोळंके, राहुल सोळंके, आनंद सोळंके, गोविंद सोळंके, बालाजी सोळंके, प्रल्हाद सोळंके, हनुमान साखरे, कैलास कवटे, पांडूरंग कवटे, आनंद सोळंके, माणीक डोंगरे, शेख मन्सुर, सुंदर काळे, शेख, मुस्तफा, संतोष पंडागळे, ऊध्दव पंडागळे, भारत पंडागळे, राजेश पंडागळे, बाबा पंडागळे, सुरेश मकासरे, मुंजाभाऊ मगर, लालाभाऊ पंडागळे या सर्व कार्यकर्त्यांचे साहेबांनी स्वागत करत अभिनंदन केले.

यावेळी समवेत पुरुषोत्तम पावडे, सुधाकर रोकडे,आप्पासाहेब डख, प्रकाश मुळे, चंद्रकांत गाडेकर,कल्यानराव जोगदंड, कैलासराव मोगल, नानासाहेब बोबडे, शिवराम कदम, प्रभाकर सोळंके,मारोती वामनराव सोळंके,मारोती नाथाराव सोळंके,महादेव कवटे,बबन तिडके,रमेश मगर अशोक पवार,,आप्पासाहेब रोडगे, तुकाराम रोडगे तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!