आपला जिल्हा
कला शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांच्या कलेतून दिसते – आर बी घोडके
⬛ राज्यस्तरीय कलाध्यापक पुरस्कार प्राप्त बाळकृष्ण केदारी व गोविंद शिंदे यांचा सन्मान

सेलू ( प्रतिनिधी ) शालेय जीवनात कला शिक्षकांचे काम हे विद्यार्थ्यांच्या कलेतून दिसते कला शिक्षक विद्यार्थ्यांना घडवून आकार देतात आणि त्यांच्यामुळे मुले विविध कला क्षेत्रात आपलं नावलौकिक करतात असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक परभणी आर. बी. घोडके यांनी व्यक्त केले.




