आपला जिल्हा

डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालयास नॅक B ग्रेड प्राप्त

सेलू (प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान संचलित डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालयास नॅक मूल्यांकनात बी ग्रेड प्राप्त झाला आहे.

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार माजी तालुकाध्यक्ष श्री. दत्तराव कदम, अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष श्री. शुभम खंदारे हातनूरचे सरपंच श्री. महेंद्र गाडे, श्री. प्रभाकर इकर, श्री. निलेशजी सोळंके, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मीनाक्षी रत्नपारखी प्रा. डॉ. बबन सोनवणे, सौ प्रगती क्षीरसागर, डॉ. अमृता देशपांडे, श्री. नारायण चौरे, प्रा. अशोक बोडके सौ. मनीषा पांगुळे, श्री. अर्जुन पवार, श्री. आनंद हातोळे, श्री. श्रीराम उघडे, सौ. मामिता सिंग, श्री. भागवत थोरात, श्री. पवन पवार,भूषण पामे, बालाजी शिंदे, श्री. पांडुरंग काकडे आदींनी या यशामागे अथक परिश्रम घेतले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!