आपला जिल्हा

एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश सिबीएसई स्कूल ची सर्वोत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम.

सेलू ( प्रतिनिधी ) दि.13 सिबीएसई बोर्ड दिल्ली द्वारा आज दहावी या वर्गाचा निकाल घोषित केला. यावर्षी एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश सिबिएसई शाळेतून प्रथम ऋग्वेद कीर्तने 97.2%, द्वितीय वरद कदम 96.8%, तृतीय इशिका पवार 96%, वरद सारडा  95.6%, प्रथमेश लाहोटी 95.4%, रामप्रसाद काळे 94.6 %, तेजस मोगल 94.2% पूनम पारपीयानी93.8% , लक्ष्मीकांत कुलकर्णी 93.6%, तनिष्क ढालकरी  93%, रोहित ढगे  93%,  सुमित संगेवार 92%, आदिती आवटे  92 %, स्नेहा घुमरे 91.8%, गौरी रोकडे 91.2%, तनय मोगल 91%, अपूर्वा मोगल 90.4% यांनी अनुक्रमे गुण प्राप्त केले.

90 % च्या वरती एकूण 16 विद्यार्थी आहेत, 80% च्या वरती 16 विद्यार्थी, 70% च्या वरती 8 विद्यार्थी, 60 % वरती 8 विद्यार्थी आहेत.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे सचिव डॉ सविता रोडगे, डॉ आदित्य रोडगे, डॉ अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, बाजीराव मोगल, रीना ठाकूर सर्व शिक्षक कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!