आपला जिल्हा

राष्ट्रीय महामार्गाचे पथदिवे होणार सुरु… जलसामाधी आंदोलन स्थगित 

548 B राष्ट्रीय महामार्गाचे सहा महिन्यांपासून पथदिवे आहेत बंद 

सेलू ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय महामार्ग 548 बी या मार्गावरीलरायगड कॉर्नर सेलू ते रेल्वे गेट सेलू येथील पथदिवे गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत त्या अनुषंगाने जयसिंग शेळके यांनी पथदिवे सुरू करण्यासाठी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सेलू येथे जयसिंग शेळके,पोलिस निरीक्षक दिपक बोरसे साहेब,उपविभागीय अभियंता घोडेकर, शाखा अभियंता कामेकर , न. प. अभियंता बळी यांची चर्चा झाली व अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांनी लेखी पत्र दिले की दिनांक 28-9-2024 पर्यंत हे पथदिवे सुरू करण्यात येतील आपले आंदोलन स्थगित करावे म्हणून लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!